लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत - Marathi News | Indian team qualifies for Football Asia Cup; Indo-Afghan match draw | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत

अफगाणचा गोलकीपर ओवेस अजीजी याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या आत्मघाती गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. मात्र भारतीय खेळाडू आघाडी कायम राखण्यात अपयशी ठरले. ...

रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का - Marathi News | Ronaldo's record-breaking performance; Portugal beat Hungary 3-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का

युरो चषक फुटबॉल रोनाल्डोची जादू दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यास मिळाली. त्याने ८७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर इन्ज्युरी टाइमध्ये दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला. ...

इंग्लंडची भारताविरुद्ध शानदार सुरुवात - Marathi News | England's good start against India women test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची भारताविरुद्ध शानदार सुरुवात

महिला कसोटी : पहिल्या दिवशी चहापानापर्यंत २ बाद १४७ धावा ...

ICC WTC final: ट्रेंट बोल्ट, टिम साऊदीसह सहा खेळाडूंकडून बायोबबलचा भंग;बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार - Marathi News | Biobubble breach by six players, including Trent Bolt, Tim Southee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC final: ट्रेंट बोल्ट, टिम साऊदीसह सहा खेळाडूंकडून बायोबबलचा भंग;बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

दोन्ही संघांनी मंगळवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. क्रिकबजनुसार, न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी बायोबबल नियमांचा भंग करीत गोल्फसाठी जाणे पसंत केले. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. ...