इंग्लंडवर विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार. डेव्हिड मलानच्या पुनरागमनामुळे फलंदाजी भक्कम होण्याची इंग्लंडला अपेक्षा आहे. मलानने अखेरची कसोटी तीन वर्षांआधी खेळली होती. ...
Virat Kohli in pre-match press conference इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातला तिसरा कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांनंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेणारी टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. ...
क्रिकेटला अधिक रोमांचक बनवण्यासाठी कसोटी क्रिकेटच्या काळात वन डे क्रिकेटचे स्वरूप आले, ६०-६० षटकांचे वन डे सामने ५०-५० षटकांचे झाले. आता तर झटपट म्हणजेच २०-२० षटकांचे, १०-१० षटकांचे अन् १०० -१०० चेंडूचे सामने होऊ लागले आहेत. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ...
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. ...
India vs England, 3rd Test : टीम इंडियानं लॉर्ड्स कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यात लीड्स येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून ही आघाडी आणखी भक्कम करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे. ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि आता उर्वरित सामने यूएईत खेळवण्यात येतील. त्यामुळे अनेक देशांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय दौरे स्थगित केलेत किंवा आय ...
भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची प्रेम प्रकरण, हे काही नवीन नाही. मन्सूर अली खान पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग आदी क्रिकेटपटूंच्या लव्ह स्टोरीबद्दल अनेकदा ऐकले अन् वाचलेही गेले आहे. पण, लिटल मास्टर सुनील ...