शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Political; प्रशांत परिचारकांच्या विरोधात विधान परिषदेसाठी दिलीप माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:53 IST

राष्ट्रवादीची बैठक : राजन पाटील, उमेश पाटील यांच्याही नावाची चर्चा

सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या बैठकीत विधान परिषदेच्या जागेसाठी माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन  पाटील व उमेश पाटील यांच्या नावाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाचपणी केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. तर इकडे भाजपतर्फे प्रशांत परिचारक यांनाच पुन्हा संधी मिळणार असे सांगितले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात बैठक झाली.  या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना विचारले असता महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी  निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची वेगळी बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विषयावर दीड तास मंथन झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची बांधणी यावर चर्चा झाल्याचे जिल्हाध्यक्ष साठे यांनी सांगितले. 

आगामी विधान परिषदेबाबत चाचपणी झाल्याचे मला कळले. बैठकीतून परतत असताना काही जणांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मते जाणून घेतल्याचे सांगितले. यात वरील तीन नावांची चर्चा ऐकावयास मिळाल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांची मुदत  नोव्हेंबरअखेर संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये विधान परिषदेसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना निवडून आणण्यात आमदार प्रशांत परिचारक यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विधानपरिषदेला पुन्हा एकदा परिचारक यांचेच नाव पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. इतर कोणाच्या नावाची चर्चा नसल्याने परिचारक विरूद्ध माने यांच्यात लढत होणार असे मानले जात आहे.

झेडपीत वाढले लोकप्रतिनिधींचे हेलपाटेविधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झेडपीतील राजकारण तापले आहे.   माने यांच्या संपर्क कार्यालयाकडून झेडपीतून ६८ सदस्यांची यादी नेण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप माने विधानपरिषदेसाठी तयारी करीत असल्याची चर्चा झेडपीत रंगली आहे.  काँग्रेस व शिवसेनेच्या गोटात मात्र अद्याप शांतता दिसत आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक