लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
५० वर्षांची वारी फळाला; औरंगाबादच्या दाम्पत्याला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान - Marathi News | The Salunkhe couple has been traveling to Vithuraya for the past 50 years. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५० वर्षांची वारी फळाला; औरंगाबादच्या दाम्पत्याला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान

साळुंखे दाम्पत्य हे मागील ५० वर्षांपासून विठुरायाची यात्रा करत आहेत. ...

सोलापूरमध्ये कोंबडीने दिलं तीन इंचाचं अंडं; मालकानं फ्रीजमध्ये जपून ठेवलं! - Marathi News | A hen laid a three-inch egg; The owner kept it in the fridge! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोलापूरमध्ये कोंबडीने दिलं तीन इंचाचं अंडं; मालकानं फ्रीजमध्ये जपून ठेवलं!

सामान्यतः एक कोंबडीचे अंडे दीड ते पावणे दोन इंचाचे असते. मात्र, या कोंबडीने तीन इंचाचे अंडे दिल्याने चर्चेचा विषय बनले आहे ...

खराब हवामानाचा फटका; नाशिकमधील मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलले - Marathi News | Hit by bad weather; Muslim Marathi Literary Conference in Nashik postponed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खराब हवामानाचा फटका; नाशिकमधील मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलले

खराब हवामानाचा परिणाम; जानेवारीत होणार नियोजन ...

अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर - Marathi News | Abdul Sattar put the sacks on Warkari; What exactly is the news? Read in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर

पंढरपुरात झाली प्रबोधनपर बैठक ...

रेल्वेच्या धडकेतील इसमाची ओळख त्याने घातलेल्या चपलेने पटली - Marathi News | person was identified by the shoes he was wearing in the train collision in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेच्या धडकेतील इसमाची ओळख त्याने घातलेल्या चपलेने पटली

रुग्णसेवक लादेन याने घटनास्थळी आणलेले चप्पल दाखवल्यानंतर त्यांना मृताची ओळख पटली. ...

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहर महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश   - Marathi News | A | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहर महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश  

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता यांच्यासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका - Marathi News | The deputy chief minister of the state along with his wife Amrita held the contract on Gyanoba-Mauli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता यांच्यासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत; फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद ...

Devendra Fadanvis: आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री - Marathi News | Devendra Fadnavis is the only minister who performed Vitthal Puja to Ashadhi and Kartiki in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. ...

Kartiki Ekadashi 2022: सावळे सुंदर, रुप मनोहर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरपूर नगरी; पाहा, PHOTOS - Marathi News | kartiki ekadashi 2022 here are some exclusive amazing photos of vitthal rukmini mandir at pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :सावळे सुंदर, रुप मनोहर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरपूर नगरी; पाहा, PHOTOS

Kartiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीनिमित्त नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक फुलाची आरास करण्यात आली आहे. ...