महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आदेश ...
सोलापूर : दुष्काळ आणि ऊस, साखर क्षेत्राच्या अडचणी पुढे करून मुख्यमंत्र्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीला वर्षभर अभय दिले. ... ...
वैराग: नात्यातील मुलीच्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरून सख्ख्या मामानेच भाच्याला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी ... ...
सोलापूर : उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या युवा महोत्सवासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एकच लगबग सुरु आहे. मांडव उभारणीचे काम अंतिम ... ...
टोमॅटो भरले तरी वजन काय होत नव्हतं. पुन्हा पुन्हा म्हातारं गुडघ्यावरच्या हाताच्या कोपऱ्याला जोर देऊन तराजू उचलायचा. काटा काय व्हायचा नाही. ...
सोलापूर : सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारे घरफोडी, मोबाईल चोरी आणि इतर चोºयांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करताना या प्रकरणातील ... ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ... ...
भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ताफ्यात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. ...
सोलापूर : सोलापूर शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला २९९ कोटी रूपयांचा निधी वितरित करण्याचे आश्वासन ... ...
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौºयावर आले असून सोलापूर विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री ... ...