शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत बांधावर’; सडलेला कांदा बघायची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:05 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांचे नुकसार; रानमसलेतील शेतकºयांच्या डोळ्यात पाणीच पाणी...

ठळक मुद्दे- परतीच्या पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान-  प्रशासनाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू- शेतकºयांना त्वरीत भरपाई देण्याची शेतकºयांची प्रशासनाकडे मागणी

अरुण बारसकर 

सोलापूर: टँकरच्या पाण्याने रोप जोपासले, तुटपुंज्या पाण्यावर कांद्याची लागवड केली, कधी रिमझिम तर कधी जोराचा पाऊस पडल्याने कांदा पीक जोमात आले.  अन् आॅक्टोबरमध्ये महिनाभर पावसाची संततधार सुरू झाली. आता रानमसलेकरांना डोळ्यात पाणी आणून सडलेला कांदा पाहण्याची वेळ आली आहे.

रानमसले गावात प्रामुख्याने कांदा व ज्वारी हीच पिके घेतली जातात.  यंदाही अकराशेहून अधिक एकरावर कांदा लागवड झाली आहे. कांद्याचे गाव अशी ओळख असलेल्या गावातील अतुल गरड, पांडुरंग शिंदे, सोन्याबापू गरड, नागनाथ चव्हाण, शहाजी गरड, शिवाजी करंडे, हणुमंत गरड या शेतकºयांच्या कांद्याचे पीक पाहिले असता पावसाचे परिणाम काय असू शकतात, हे लक्षात येते. 

गावाची एकही दिशा अशी नाही की तेथे कांदा दिसत नाही.  मात्र यावर्षी संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागल्याचे पाहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

पंचनामे अन् धो..धो पाऊस- सोमवारी रानमसले गावात तलाठी एस.ए. गवळी,  कृषी सहायक सुवर्णा नरगिरे हे बांधावर जाऊन कांदा नुकसानीचे पंचानामे करीत होते. त्यातच दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. नको..नको.. म्हणण्याची वेळ आली असताना सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा पंचनाम्याला व्यत्यय आला. मात्र रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे पंचनामे अंधार पडेपर्यंत कर्मचाºयांनी केले.  

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस