शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत दरांवरच वाढ

By admin | Updated: June 25, 2014 01:29 IST

वातानुकूलित रेल्वे प्रवासासाठी सेवा कर द्यावा लागणार

सोलापूर : २५ जूनपासून रेल्वे प्रवासी वाहतुकीत १४.२ टक्के वाढ झाली असली तरी जनरल, स्लीपरच्या मूलभूत दरांवरच (बेसिक फेअर) ही वाढ करण्यात आली आहे. मात्र वातानुकूलित प्रवास दराच्या तिकिटात मात्र सेवा कराची (सर्व्हिस टॅक्स) रक्कम द्यावी लागणार आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेससाठी पूर्वी प्रथम श्रेणी वातानुकूलितसाठी १५९०, द्वितीय श्रेणीसाठी ९४५ तर तृतीय श्रेणीसाठी ६७५ रुपये तिकिटाचे दर होते. आता २५ जूनपासून अनुक्रमे १८००, १०६५ आणि ७६० रुपये इतक्या दरांनी प्रवास करावा लागणार आहे. सोलापूर-पुणेसाठी इंटरसिटी, इंद्रायणीसाठी द्वितीय श्रेणीचे तिकीट दर ११५ वरून १२५ रुपये करण्यात आले असून, एसी चेअरकारच्या तिकीट दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी हे दर ३९५ होते. आता ४४५ रुपये तिकीट दर झाले आहे. अन्य गाड्याच्या स्लीपरसाठी १८५ (पूर्वीचे दर-१६०), द्वितीय श्रेणी वातानुकूलित प्रवासासाठी ६८८ (पूर्वी-६६५) आणि तृतीय श्रेणीसाठी ४८५ (पूर्वी-४७०) रुपये मोजून पुण्याचा प्रवास करावा लागणार आहे. ---------------------इतके वाढले दर !२६४ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-पुणे) प्रवास-स्लीपर-२१ रुपये, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-२५, तृतीयश्रेणी वातानुकूलित-१८ रुपये, चेअर कार-४४, स्लीपर-२१ रुपये.३३५ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-हैदराबाद) प्रवास- स्लीपर-२५ रुपये, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-९५, तृतीयश्रेणी वातानुकूलित-६६ रुपये. ४५५ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-मुंबई) प्रवास- स्लीपर-३२ रुपये, प्रथमश्रेणी वातानुकूलित-२०५, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-१२०, तृतीयश्रेणी वातानुकूलित-८४ रुपये. ६५४ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-यशवंतपूर) स्लीपर-४३ रुपये, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-१६२, तृतीयश्रेणी वातानुकूलित-११३ रुपये. ---------------------------सिद्धेश्वरचा नवा दर २९५ सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या स्लीपरसाठी पूर्वी २६५ रुपये दर होता. आता नव्या दरानुसार २९५ रुपये द्यावे लागणार आहे. पूर्वी प्रथम श्रेणी वातानुकूलितसाठी १५९०, द्वितीय श्रेणीसाठी ९४५ तर तृतीय श्रेणीसाठी ६७५ रुपये दर होते. आता ह१८००, १०६५ आणि ७६० रुपये असे दर आहेत.