शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात झाले स्वागत

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 10, 2024 14:36 IST

पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी उळे येथून बुधवारी सकाळी पालखी दिंडीचे प्रस्थान झाले.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : पांढऱ्या वेशात रांगेतील वारकरी..खांद्यावर पताके घेतलेले..शेगावीच्या राणाचा जयघोष करीत शहरात आगमन..रुपाभवानी चौकात गुलाब फुलं अथरुन रांगाेळ्याच्या पायघड्या घालून स्वागत केले.

यंदा वारीचे सलग ५५ वर्ष पूर्ण करणा-या गजानन महाराज पालखी दिंडीचे बुधवारी सकाळी रुपाभवानी चौकात आगमन झाले. यावेळी स्वागताला खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त दीपाली काळे, मनपा उपयुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापुरात दोन दिवसांचा मुक्काम करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी उळे येथून बुधवारी सकाळी पालखी दिंडीचे प्रस्थान झाले. टाळ मृदंगाच्या गजरात, गजानन महाराजांचा जयघोष करीत दिंडीने मशरुम गणपती गाठले. येथून आपला वेग वाढवला आणि तुळजापूर नाक्यावरुन रुपाभवानी चौकात दिंडीचे आगमन झाले. येथे येताच लोकप्रतिनीधी आणि प्रशासकीय अधिका-यांच्यावतीने गजानन महाराजांच्या पालखीला फुलांचा हार अर्पण करुन वारक-यांचे स्वागत केले गेले. भक्तांनी फुलला चौक* रांगेतील वारक-यांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजता गजानन महाराजांचा जयघोष करीत टाळ वाजवत पालखी पाणी गिरणी चौकात आणली.* चौकात स्वागतासाठी आणि दर्शनासाठी सोलापूर शहरातील विविध भागातून नागरिकांची गर्दी लोटली.* कर्मसाक्ष संस्थेच्या वतीने पाच किलो रांगोळी विविध आकारात साकारली. त्यावर गुलाबाची फुलं अंथरली. या संस्थेच्या २३ स्वयंसेवकांनी यासाठी परिश्रम घेतले. महिलांनी खेळली फुगडीपालखीच्या स्वागताला थांबलेल्या महिलांनी दर्शनानंतर रस्त्यावर फुगडी खेळून शेगावीच्या राणाचा जयघोष केला. यावेळी सोबत आलेली लहान मुलेही सहभागी झाली. त्यानंतर अनेकांनी मिठाई आणि फळं वाटप करुन भक्तीभाव व्यक्त केला.

टॅग्स :Solapurसोलापूर