शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरात येणाऱ्या 8 नाक्‍यांवर बॉर्डर सिलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 09:29 IST

संचारबंदीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस अलर्ट; चौकशीशिवाय शहरात प्रवेश नाही

ठळक मुद्देसोलापूर शहर पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरूचौकशी केल्याशिवाय आता वाहनधारकांना सोलापूर शहरात प्रवेश नाहीपंचा बंदीमुळे सोलापूर शहरात ठीकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सगळीकडे संचारबंदी लावण्यात आली आहे. याच अनुषंगाने शहरात येणाऱ्या 8 नाक्‍यांवर बॉर्डर सिलिंग पॉईंट करण्यात येत आहे. तसेच दूधवाले, भाजी विक्रेते, खत विक्रेते आणि बॅंकांना वेळ ठरवून देण्यात आली आहे.

बॉर्डर सिलिंग पॉईंटवरून फक्त पास असणारे, जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारे, शहरात विविध शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकृत पासधारक अधिकारी-कर्मचारी, गंभीर स्वरूपाचे पेशंट घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका, यात रुग्ण, एक केअर टेकर आणि चालक यांनाच प्रवेश असणार आहे.

फौजदार चावडी पोलीस ठाणे - नवीन पुना नाका, नवीन बार्शी नाका, जोडभावी पेठ पोलीस ठाणे - नवीन तुळजापूर नाका, एमआयडीसी पोलीस ठाणे, नवीन हैदराबाद नाका, जेलरोड पोलीस ठाणे - नवीन अक्कलकोट नाका, विजापूर नाका पोलीस ठाणे - नवीन होटगी नाका, नवीन विजापूर नाका, सलगर वस्ती पोलिस ठाणे - नवीन देगाव नाका याठिकाणी बॉर्डर सीलिंग पॉइंट लावण्यात आले आहेत.

भाजी विक्रेत्यांना सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत, घरपोच देणाऱ्यांना सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत, किराणा दूकान सकाळी 6 ते दुपारी 2, दूध विक्रेत्यांना सकाळी दहापर्यंत, खत विक्रेत्यांना दुपारी 2 पर्यंत, बॅंकांना सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

अत्यावश्‍यक सेवेत असणाऱ्या नागरिकांशिवाय कोणीही घराबाहेर यायचे नाही. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच बॉर्डर सिलिंग पॉईंटवरून शहरात प्रवेश दिला जाईल. भाजी विक्रेते, दूध विक्रेते, खत विक्रेते आणि बॅंकांना वेळ ठरवून दिली आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करावे. - अंकुश शिंदेपोलिस आयुक्त, सोलापूर शहर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिस