शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 17:25 IST

Manohar Mama Bhonsle News: लैंगिक शोषणासह फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. 

सोलापूर : काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी अटक केले होते. त्यानंतर मनोहर भोसले याला शनिवारी माढा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवार २८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातून दुपारी १ वाजता माढा न्यायालयात आणण्यात आले. माढा न्यायालयात मनोहर भोसलेला बसवण्यास आले. एक तास सुनावणी झाली.  

पोलिसांची अधिकचा तपास करण्यासाठी मनोहरमामाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सव्वा चार वाजता तीन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल

मनोहर भोसले याने एका व्यापाऱ्यास धंद्यात प्रगती करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपये स्वीकारून आपली फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते त्यांच्या पथकासह पुण्याला रवाना झाले होते.

शुक्रवारी पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुपारी २ च्या सुमारास मनोहर भोसलेसह (रा. उंदरगाव, ता. करमाळा) त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी) या दोघांना ताब्यात घेतले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Fraudulent Manohar Bhosle's Custody Extended; Court Grants Three Days to Police

Web Summary : Manohar Bhosle, arrested for fraud and sexual exploitation, remanded to police custody until April 28, 2026, by Madha court. A trader accused Bhosle of cheating him out of money for business progress. Police arrested Bhosle and an accomplice in Pune.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस