शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Chimpanzee Table Tennis Video: चिंपांझीला कधी टेबल टेनिस खेळताना पाहिलंय का? पाहा धमाल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 19:50 IST

विशेष म्हणजे, चिंपांझीने या खेळात स्मॅश मारून विजयदेखील मिळवला.

Chimpanzee Table Tennis Viral Video: इंटरनेटच्या 'जगात' कधी कोणते मजेदार व्हिडिओ बघायला मिळतील, काही सांगता येत नाही. सध्या एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच भारावून जाल. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या क्लिपमध्ये एक चिंपांझी एका व्यक्तीसोबत टेबल टेनिस खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसत आहे. एखाद्या प्रतिभावान खेळाडूप्रमाणे तो चिंपांझी टेबल टेनिसचा खेळ खेळताना दिसत आहे आणि याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

तुम्ही आजपर्यंत चिंपांझी माणसांची नक्कल करता पाहिले असतील, ड्रोन उडवताना पाहिले असतील किंवा अगदी कपडे धुतानाही पाहिले असतील. असे काही चिंपांझीचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. पण तुम्ही टेबल टेनिस खेळणारा चिंपांझी कधी पाहिला आहे का? सध्या एका चिंपांझीचा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एखाद्या निष्णात खेळाडूप्रमाणे तो चिंपांझी टेबल टेनिस खेळताना दिसतोय. इतकेच नव्हे तर माणसाने मारलेल्या शॉटला योग्य प्रकारे प्रत्युत्तर देतानाही तो पाहायला मिळतोय.

चिंपांझीचा टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडीओ-

व्हिडिओ पाहून तुम्हाला असे वाटेल की, हा चिंपांझी लहानपणापासून हा खेळ खेळत आहे. तो काय जबरदस्त शॉट मारतोय ते बघू शकता. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो हा टेबल टेनिसचा खेळ खेळताना अजिबात हलत नाहीये. त्याचं पूर्ण लक्ष खेळावरच आहे. चिंपांझीचा टेबल टेनिस खेळतानाचा हा व्हिडिओ SPORTbible या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खरोखरच खूप मस्त आहे. छोटाशा या व्हिडिओला आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक रिअँक्शन्स मिळाल्या आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिक