शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Dangerous overtaking : भयंकर! हायवेवर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकला अन् मग..., पाहा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 13:40 IST

Dangerous overtaking : इतर वाहनांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहनाचे नियंत्रण सुटलेले दिसून आले.

रस्त्यावर होणारे अपघात काही नवीन नाही. सोशल मीडियावर नेहमीच अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर अनेक व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एका महामार्गावर वाहनाला वेगाने जाणं अवघड ठरत होतं आणि अखेरीस  (Dangerous Overtaking Maneuver Sends Pickup Into Ditch) सेंड्स पिको इनटू दरीत एक वाहनचालक  धोकादायक ओव्हरटेकिंगमुळे खाली पडला. 

व्हिडिओमध्ये, इतर वाहनांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहनाचे नियंत्रण सुटलेले दिसून आले. हा व्हिडिओ 13 एप्रिल रोजी फ्लोरिडाच्या फ्लोरहोल्ममध्ये कॅमेरात कैद करण्यात आला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्या व्यक्तीच्या कॅमेर्‍याने ही घटना कैद  झाली. ते म्हणाले, 'ज्या वेळी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, त्यावेळी गाडी ६२ मैल वेगाने जात होती. त्यावेळी महामार्गवार बर्‍यापैकी  रहदारी होती. दोन शाळेच्या बसही यावेळी रस्ता ओलांडून गेल्या. मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वाहन चालकावर नेटिझन्सनी टिका केल्या आहेत.  कमी आयुष्याचा जास्त स्पीड असं एका युजरनं म्हटलं आहे. आणखी एका युजरनं पिकअप ट्रकवाला कसला विचार करत होता? असा प्रश्न उपस्थित केला आहे. बोंबला! स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघातJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाcarकार