पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम वृद्ध निराधाराना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यातील पुढचा टप्पा म्हणजे कुणाचाही आधार नसलेल्या तरुणीला आणि तिच्या बालकाला आजी - आजोबांसह अनेक नातेवाईक मिळाले. ...
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत स्थापना लवकर करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. हा ठराव लवकरात लवकर कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्याचा निर्ण ...
बांदा : दोडामार्ग-सासोली ते वेंगुर्ला जाणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बुधवारी शेर्ले सरपंच उदय धुरी व ग्रामस्थांनी रोखले. ... ...
देवगड तालुक्यातील शिरगांव पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळदेवीचा वार्षिक डाळाप उत्सव शुक्रवार १३ डिसेंबर रोजी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत ...
बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली असून, आपला गड कायम राखण्यात यश मिळविले आहे. ...
नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठेही उड्डाणपूल नको, असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी कुडाळ बचाव समितीच्या सभेत उड्डाणपुलाला विरोध केला. मात्र, शहरात लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास या मागण्यांबाबत सर्वांचे एकमत झाले. ...
चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोव ...