इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ ...
कणकवली तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़. कणकवली पोलिसांनी गस्तीदरम्यान तपासणी करीत असताना दोन वाहनांना पकडले होते़. ...
चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वप्रकारचा निधी व सर्व प्रकारच्या मंजुरी आम्ही मिळवून देऊ. मात्र, तुम्ही कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नका. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत. याबाबत कोणतीही सबब ऐकून ...
मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी राज् ...