कांदळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, खापरेश्वर देवस्थानचे प्रमुख मानकरी हेमकांत ऊर्फ पपन यशवंत मेथर (५६ रा. कोळंब) यांनी रेवंडी गोठण दोन वड येथील वडाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यांच्या ...
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला. ...
तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी अचानक पुलाचा तयार करीत असलेला लोखंडी सळ्यांचा सापळा खाली पडला. त्याखाली काम करीत असलेले तीन कामगार त्यात सापडले. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अधिक उ ...
सावंतवाडी शहर शांत व सुसंस्कृत आहे. या शहराच्या विकासासाठी आमची धडपड शहरातील नागरिक जाणतात. लोकांची दिशाभूल मी कधीच केली नाही. त्यामुळे राणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल. मी मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही, असा खुलासा माजी पालकम ...
हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीकडे नळ पाण्याची जोडणी मिळावी यासाठी आम्ही वारंवार मागणी करीत आहोत. मात्र, ती न दिल्याने १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर पत्नीसह उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चंद्रकांत शिवराम घाडीगांवकर ...
बदलांसह नवीन औषध कायदे आत्मसात करावेत. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी केमिस्ट असोसिएशन सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी केले. ...
कांद्याच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्गात घाऊक आणि किरकोळ बाजारात पहायला मिळत आहे. कांदे खराब झाल्याने व साठवून ठेवलेला कांदा शिल्लक नसल्याने बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर १०० ते १३० रुपये किलोच्या ...
नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आ ...
माजी केंद्रिय कृषिमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यात गोरगरीब मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले. वेंगुर्ला येथील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शरद पवार व माजी विरोधी पक्ष नेते अॅड. दत्ता पाटील यांच्या मैत्रीतून सा ...