लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावंतवाडीत नगराध्यक्ष पदाच्या मतदानाला शांततेत सुरूवात - Marathi News | Voting for the post of mayor in Sawantwadi begins in peace | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत नगराध्यक्ष पदाच्या मतदानाला शांततेत सुरूवात

भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बजावला मतदानाचा हक्क ...

मळगाव येथे डंपर वाहतूक रोखली, शिवसेना पदाधिकारी आक्रमक - Marathi News | Dumper traffic stopped at Malgaon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मळगाव येथे डंपर वाहतूक रोखली, शिवसेना पदाधिकारी आक्रमक

सावंतवाडी येथील तहसील कार्यालयात गुरुवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी डंपर वाहतुकीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास विचारात घेता सुरळीत वाहतूक होण्यासाठी काही मुद्दे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे ठेवले होते. तसेच डंपर रोखण्याचा इशाराही देण्यात आला ...

सावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणे - Marathi News | Sawantwadi will transform in a year and a half: Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणे

माझ्यावर टीका करून दीपक केसरकर यांना विकास साधायचा असेल तर त्याला माझी हरकत नाही. पण असे करून सावंतवाडीवासीयांचे भले होणार नाही. मी येथे निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, तुम्ही माझा नगराध्यक्ष द्या, पुढील दीड वर्षात सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो ...

कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकर - Marathi News |  How many projects are underway in Karnavali? : Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकर

कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हा ...

गंधर्व शास्त्रीय संगीत सभेत स्वरांची मुक्त उधळण ! - Marathi News | Gandharva Classical Music Meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गंधर्व शास्त्रीय संगीत सभेत स्वरांची मुक्त उधळण !

आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले. ...

आपत्ती व्यवस्थापन ही आजच्या काळाची गरज ! - Marathi News | Disaster management is a necessity today! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आपत्ती व्यवस्थापन ही आजच्या काळाची गरज !

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. अतिवृष्टी, अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे द्योतक आहे; परं ...

खडी क्रशरविरोधात रॅली, ग्रामस्थांची घोषणाबाजी : तळेखोल गावातील क्रशर बंद करा - Marathi News | Rally against villagers crush, villagers declare: Close village crusher in Talekhole | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खडी क्रशरविरोधात रॅली, ग्रामस्थांची घोषणाबाजी : तळेखोल गावातील क्रशर बंद करा

तळेखोल गावातील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणास आठ दिवस उलटले तरी त्याकडे शासनाने पाठ फिरविल्याने हे उपोषण सुरूच राहिले. यावेळी तळेखोल ग्रामस्थांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. तर दोडामार् ...

गोव्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू - Marathi News | Goa youth drowned in sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोव्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू

उभादांडा-बागायत समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला म्हापसा-गोवा येथील अब्दुल रजाक डुडंशी (२९) याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ...

तिलारी शाखा कालव्याच्या कामगाराची आत्महत्या, रोणापालमधील घटना - Marathi News | Worker suicide, incident in Ronpal: Worker of Tilari branch canal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी शाखा कालव्याच्या कामगाराची आत्महत्या, रोणापालमधील घटना

तिलारी शाखा कालव्याच्या रोणापाल (पुरणी) येथील साईटवर काम करणाऱ्या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सौरभ समीर अधिकारी (२०, रा. कलकत्ता, सध्या रा. रोणापाल) असे त्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. ...