दरम्यान, पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाहून डॉ. वराडकर यांनी ‘ओह, ही इज शिवसेना लीडर’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने बाळासाहेबांचे कार्य सर्वदूर असल्याचे स्पष्ट झाले. ...
तर दोन लाखांहून अधिक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या दोन हजारांहून जास्त आहे. देवगड तालुक्यातील सुमारे १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती आंबा बागायतीची नोंद आहे. यामधील १५ हजारांहून अधिक शेतकरी, बागायतदार आंबा व्यवसाय करतात. ...
मुंबईतील दोन कुटुंबे पर्यटनासाठी येथे आली होती. जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी दांडी किनाऱ्यावर गेली होती. समुद्रात साहसी जलक्रीडा करत असताना काही अंतरावरून गेलेल्या बोटीमुळे अचानकपणे निर्माण झालेल्या लाटेचा तडाखा या पर्यटकांना बसला. यात दोन मु ...
मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. तरीही काही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवलेच. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे चांगलेच संतापले. मात्र, नंतर वाजवलेले फटाके बाजूला काढल्यानंतर पोलीस व कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर मिरवणूक पुढे गेली. ...
या सभेत नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरातील कामतसृष्टी ते रेल्वेस्थानक तसेच अन्य रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रकप्रमाणे होत नसल्याचेही ...