सावंतवाडी येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून, कुटुंबीयांच्यावतीने मृत उमेश यांच्या मुलीने पत्रकार परिषद घेऊन आपली कोणाविरोधात तक्रार किंवा संशय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांना तपासकामात ...
पर्यटनामुळे मालवणचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाची मोठी हानी होत असून राज्यातून येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ ...
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
कणकवली तालुक्यातील एका युवतीच्या विनयभंगाची घटना २ जानेवारी रोजी घडली आहे. पीडित युवतीचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी अमोल साटम (रा. कलमठ-बिडयेवाडी) याने एकदंत अपार्टमेंटमध्ये अतिप्रसंग करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरोध ...
विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्व माहिती संबंधित कुटुंबाने पोलिसांना द्यावी. जेणेकरून तपास करण्यास सोपे होईल. जी चिठ्ठी आहे ती वेळीच पोलिसांकडे दिल्यास खरे गुन्हेगार बाहेर येतील. यादव कुटुंबाने घाबरून जाऊ नये. त्य ...
तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊन ४१ वर्षे पूर्ण झाली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त क ...
राज्य उत्पादन शुल्क कुडाळच्या पथकाने पणदूर तिठा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरितीने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह सुमारे ३३ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालकालाही अटक करण्यात आली असून, ही क ...