तपासणीत एक पर्ससीननेट नौका सापडून आली. या नौकेवर पर्ससीनची जाळी चढविली जात होती. त्यामुळे संबंधित नौका मालकाला बंदरातून नौका हलविण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय परवाना अधि ...
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून पोट ठेकेदारी पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर यांनी शुक्रवारी सभेत केला. तसेच या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, ठेकेदारा ...
कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. भेट सोहळ्यात किल्ले सिंधुदुर्गवर श्री रामेश्वराकडून छत ...
दोडामार्ग तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचा ...
जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात तर इतर दिवस आपल्या गावी जाऊन बसतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. ...
आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडाव ...
कच-याच्या व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च करून उपयोग काय? असा सवाल नगरपंचायत अधिकाºयांना विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अमित मयेकर यांनी बुधवारी केला. ...