देवगड आगाराची सुरू असलेली देवगड-नांदगांव रेल्वेस्टेशन ही फेरी रेल्वे प्रवाशांना घेऊनच सोडावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आला. ...
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
सावंतवाडी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना त्रास देणे व जेवण न देणे असे प्रकार सुरू आहेत. या तक्रारीवरून वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस.जाधव, लिपिक धनलता चव्हाण या दोघांची चौकशी करून बदली केली जाईल, असे लेखी आश्वासन समाजक ...
मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सेवा मिळत नाहीत. रुग्णालयाला असुविधांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात जावे लागत असून रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्री ...
वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ...
राज्यात वनविभागाला जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एकट्या सिंधुदुर्गला तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे आला आहे. या निधीचा वापर चांगल्या पद्धतीने करा, अन्यथा तुम्ही सोन्यासारखी नोकरी गमावून बसाल, असा सज्जड दमच खासदार विनायक राऊत यांनी वनमंत ...