प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली. ...
Crime News: गोव्यातील हरमल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एका ३० वर्षीय महिलेवर विषप्रयोग करून निर्दयपणे खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी येथे विविध प्रकल्प राबवा अशी मागणी करणार असल्याचेही पारकर यांनी सांगितले. ...
कोकणी भाषेच्या प्रसारासाठी लहान बालकांना त्या भाषेतील साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात झाला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हे चुकीचे. ...
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ...