रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:16 AM2021-04-12T11:16:13+5:302021-04-12T11:17:40+5:30

Kankavli Biosan Sindhudurg: मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी - मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली . या धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला. ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान रविवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली .

Gavareda dies in train collision | रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देरेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू वैभववाडी ते आचिर्णे दरम्यानची घटना

कणकवली : मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी - मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली . या धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला. ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान रविवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली .

या घटनेमुळे गाडी तब्बल दीड तास घटनास्थळी थांबून होती . दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गवारेड्याला बाजूला केले.त्यानंतर गाडी नियोजितस्थळी मार्गस्थ झाली.

Web Title: Gavareda dies in train collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.