Aurangabad Marathi News & Articles
बिडकीन डिएमआयसीमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प आल्याने उद्योजगतात उत्साहाचे वातावरण, ऑरिक सिटीने दिले जमिन देयपत्र
...
परतीच्या पावसाने बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह अकोट, सिरसोली, पातूर, बार्शीटाकळी येथे जोरदार हाजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपाळ झाली. (Crop Damage)
...
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी दर्जेदार स्टेडियम मिळावे म्हणून टाटा यांनी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात नवल टाटा स्टेडियमची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.
...
ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडून ट्रकचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल
...
१० लाख रुपये घेऊन घराबाहेर पडले होते बिल्डर, तीन आठवड्यांनी मध्यप्रदेशतील जंगलात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह
...
या प्रकरणी राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील चालकास पोलिसांनी अटक केली आहे
...
केंद्र सरकार अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे: किरेन रिजिजू
...
बिल काढण्यासाठी ५ हजार रुपये मागून तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच स्वीकारली
...