लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना - Marathi News | 'who change parties get out of politics'; Emotions of citizens in MNS's 'Ek Sahi Santapaki' agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना

आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर अनेक नागरिक सह्या करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ...

'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi's march shook the Commissionerate of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले

शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे कायम करा, या मागणीसाठी निघाला मोर्चा ...

महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार - Marathi News | Five thousand for women after their first child; Now, if there is a second girl, you will get six thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महिलांना पहिल्या अपत्यानंतर पाच हजार; आता दुसरी मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार

माता- नवजात बालकांसाठी योजना ठरतेय संजीवनी ...

‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार - Marathi News | Attendance of a single student at the seminar of the 'CET' cell, admission control boards working | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार

एमजीएम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुसंवाद मेळाव्याची शेकडो बॅनर लावल्याचे दिसून आले. मात्र, त्याविषयी माहिती प्रसारमाध्यमांसह इतर महाविद्यालय, पालकांना दिलेली नव्हती. ...

पुनर्वसूच्या आगमनाला औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy rain in Sillod, Soygaon of Aurangabad district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : पुनर्वसूच्या आगमनाला औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील गावांमध्ये वाहतुकीवर परिणाम; शेतशिवारातून निघाले पाणी; शेती कामाला आला वेग. ...

मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी; ३७ मंडळांत झाली अतिवृष्टी - Marathi News | Presence of rain everywhere in Marathwada; Heavy rain occurred in 37 circles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी; ३७ मंडळांत झाली अतिवृष्टी

विभागात २५.५ मि.मी. पावसाची नोंद : दोन दिवसांत ५० मंडळांत दमदार बरसला ...

महिला मंडळ म्हणतेय मंदिरात ड्रेसकोड हवा; मंदिर ट्रस्टच्या मते अजून तरी निर्बंधाची वेळ नाही - Marathi News | Mahila Mandal says there should be a dress code in the temple; According to the temple trust, it is not yet time for restrictions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महिला मंडळ म्हणतेय मंदिरात ड्रेसकोड हवा; मंदिर ट्रस्टच्या मते अजून तरी निर्बंधाची वेळ नाही

छत्रपती संभाजीनगरात मंदिरांबाहेर ‘ड्रेसकोड’विषयी लागले फलक ...

बाजारात टोमॅटो १५० रुपये किलो; शेतकऱ्याच्या हातात पडतात फक्त ७५ रुपयेच - Marathi News | Record price hike: Tomatoes at Rs 150 a kg in the market; Only 75 rupees falls in the hands of the farmer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बाजारात टोमॅटो १५० रुपये किलो; शेतकऱ्याच्या हातात पडतात फक्त ७५ रुपयेच

भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला. ...