कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले ना
...
गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयातील दोन्ही सीटी स्कॅन यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. परिणामी, दररोज जवळपास १२० गोरगरीब रुग्णांवर बाहेरून सीटी स्कॅन करण्याची वेळ येत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
...
औरंगाबाद शहराच्या औद्योगिकीकरणाची ओळख आॅटो इंडस्ट्री. वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमुळे ही ओळख जगभर पोहोचली. आॅरिक सिटीत ‘ह्योसंग’ कंपनीमुळे आता वस्त्रोद्योगाचे हब म्हणून उद्योग आणि शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा उद्योग वर्तु
...
अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील दोघांनी औरंगाबाद शहरातच बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
...