Aurangabad Marathi News & Articles
परीक्षा घेणारा शनिदेव व सर्व दु:ख दूर करणारा विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत.
...
जिल्ह्यातील वाळूपट्टे लिलावाच्या प्रक्रियेला पुढच्या महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.
...
यातर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील २३,००० मुलींची नावनोंदणी झाली असून, अद्याप ७,००० मुलींनाच अस्मिता कार्ड मिळाले आहे.
...
सावंगी बायपासवर भरधाव ट्रकच्या धडकेत एका मुलीचा मृत्यू झाला.
...
Summary: वाचा महाराष्ट्रामधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
...
कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली.
...
रुईच्या गाठी खरेदी केल्यानंतर ठरल्याप्रमाणे रक्कम न दिल्याने वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
...
खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.
...