शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीत मल्हारपेठ, पापर्डे नापास

By admin | Updated: September 15, 2014 00:12 IST

जिल्हास्तरीय समितीच्या निरीक्षणावरून दिसून येत आहे़

मल्हारपेठ : महात्मा गांधी तंटामुक्तग्राम अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीने मल्हारपेठ, पापर्डे गावांची तपासणी केली़ त्यामध्ये ही दोन गावे अपात्र ठरली आहेत़ महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात पाटण तालुका अव्वल स्थानावर होता़ तत्कालीन पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी तालुकाभर तंटामुक्त अभियानाचा जागर केला होता़ त्यामुळेच जिल्ह्यात पाटण तालुका अग्रेसर राहिला; मात्र सध्याची स्थिती बिकट असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या निरीक्षणावरून दिसून येत आहे़ जिल्हास्तरीय समितीमधील कोल्हापूर येथील पोलीस निरीक्षक सी़ बी़ भालके, नायब तहसीलदार डी़ डी़ कोळी, सरकारी वकील एस़ एस़ गुजर, रंजित कालेकर यांनी मल्हारपेठ व पापर्डे गावच्या तंटामुक्त समितीची व त्यांच्या दप्तरांची तपासणी केली असता अनेक तंटे दिवाणी, फौजदारी व इतर एकत्रच लिहिल्याचे आढळून आले़ तंट्यांचे कारण केले नाही़ तसेच अहवालही नाही़ संबंधित अधिकाऱ्यांकडे तंटा मिटल्याचा अहवाल नाही़ स्थानिक पातळीवर मनाप्रमाणे कमिटीने काम केल्याने २०१३-१४ चे कामकाज असमाधानकारक असल्याचे दिसून आल्याने या जिल्हा समितीने मल्हारपेठ, पापर्डे ही दोन गावे नापास केली आहेत़ त्यामुळे या गावाडे प्रशासनाने पुन्हा लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)