शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेचे राजेंद्र घोरपडे अन् सिद्धेश्वर पुस्तके यांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:50 IST

सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना दहिवडी येथे रात्री बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली, याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षक बँकेचे राजेंद्र घोरपडे अन् सिद्धेश्वर पुस्तके यांना बेदम मारहाणदहिवडीतील घटनेने खळबळ : नोकर भरतीचे कारण असल्याची चर्चा

दहिवडी : सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना दहिवडी येथे रात्री बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली, याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.या दोघांनी घरावर दगडफेक केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आणि त्यांनी नेमके काय झाले, याची विचारणा केली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून संतप्त जमावाने त्यांना पुन्हा मारहाण केली. दरम्यान, यावेळी नगरसेविकेच्या पतीने दोघांना घरात बांधून मारहाण केल्याचेही बोलले जात आहे. या घटनेनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने दाखल झाले असून, पोलीस ठाण्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अद्याप या घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरTeacherशिक्षक