शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दंगा करू नका, म्हणताच केला तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

सातारा : ‘दंगा करू नका’, असे सांगितल्याच्या रागातून प्रतापसिंहनगर येथील भारत गंगाराम कांबळे यांच्यावर दोघांनी सोमवारी तलवारीने हल्ला केला. ...

सातारा : ‘दंगा करू नका’, असे सांगितल्याच्या रागातून प्रतापसिंहनगर येथील भारत गंगाराम कांबळे यांच्यावर दोघांनी सोमवारी तलवारीने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कांबळे व संशयित हे दि. २२ रोजी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास प्रतापसिंहनगर येथे थांबले होते. संशयितांनी विनाकारण दंगा करायला सुरुवात केली. त्यांना दंगा करू नका, असे कांबळे यांनी त्यांना सांगितल्यानंतर वाद झाला. त्यातून संशयितांनी कांबळे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. आता तुला सोडत नाही. मी इथला डॉन आहे, असे म्हणत बाळा सगट याने कांबळे यांच्या डोक्‍यात तलावारीने वार केला. यात कांबळे जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी प्रमोद ऊर्फ बाळा काशिनाथ सगट व यलाप्पा काशिनाथ सगट (दोघे रा. प्रतापसिंहनगर) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले हे अधिक तपास करत आहेत.