लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता, ‘लोकमत’च्या वृत्ताची आयोगाकडून दखल  - Marathi News | Exemption of CTET teachers from election work Commission takes note of Lokmat report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता, ‘लोकमत’च्या वृत्ताची आयोगाकडून दखल 

राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा ...

“विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल”; अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | "It is natural to have doubts about the plane crash; an investigation report will be forthcoming"; Chandrakant Patil clearly stated on Ajit pawar's plane crash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :“विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल”; अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अनेकांनी संशय व्यक्त केला, या प्रकरणी आता भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ...

“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; विकास, रोजगार आणि समृद्धीचा रोडमॅप”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said vote for dhanushyabaan means acceleration of development and roadmap for employment and prosperity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; विकास, रोजगार आणि समृद्धीचा रोडमॅप”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसभेला संबोधित केले. ...

सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड  - Marathi News | Sangli Accident 11 seriously injured in hit and run incident in Sangli; drunk driver beaten up by mob, car vandalised | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड 

जखमींमध्ये बंदोबस्तातील चार पोलिसांचा समावेश ...

दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्यासाठी सहा महिन्यात काय काय घडलं? जयंत पाटलांनी सगळा वृत्तांत केला उघड - Marathi News | What happened in six months to merge the two NCPs? Jayant Patil reveals the whole story | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्यासाठी सहा महिन्यात काय काय घडलं? जयंत पाटलांनी सगळा वृत्तांत केला उघड

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. त्यासंदर्भात अजित पवारांच्या बैठकाही झाल्या होत्या. या सगळ्या बैठकांचा वृत्तांत जयंत पाटलांनी उजेडात आणला आहे. ...

जयंत पाटलांचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ठरलेलं, मग सत्तेत जायचं ठरलं होतं का? - Marathi News | Ajit Pawar Death: NCP Jayant Patil revelation! Was it decided to merge with NCP, then come to power? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ठरलेलं, मग सत्तेत जायचं ठरलं होतं का?

हा अपघात कसा झाला हा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचे एकाएकी जाणे हेच मनाला पटत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...

Sangli ZP Election 2026: बहुमत मिळविण्यासाठी 'या' तालुक्यांवर राजकीय पक्षांनी केंद्रित केले लक्ष, अध्यक्षपदासाठी ठरणार महत्त्वाचे  - Marathi News | Miraj, Walwa, Jat talukas important for Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti elections Presidential post | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election 2026: बहुमत मिळविण्यासाठी 'या' तालुक्यांवर राजकीय पक्षांनी केंद्रित केले लक्ष, अध्यक्षपदासाठी ठरणार महत्त्वाचे 

महिला आरक्षणामुळे नेत्यांकडून कारभारणीचा मोहरा पटावर ...

Sangli ZP Election 2026: सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ, 'या' तालुक्यात अजित पवार गटाच्या उमेदवारांनी घेतली माघार - Marathi News | the NCP Ajit Pawar faction unconditionally withdrew all the nomination papers filed for the Zilla Parishad and Panchayat Samiti elections In Palus taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election 2026: सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ, 'या' तालुक्यात अजित पवार गटाच्या उमेदवारांनी घेतली माघार

वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ...

Sangli: उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक, दोघे ठार; पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरणजवळ अपघात - Marathi News | Two killed after being hit by a sugarcane tractor from behind; Accident near Rethare Dam on Peth Shirala State Highway Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक, दोघे ठार; पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरणजवळ अपघात

दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करून सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले ...