शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेस जिल्हा परिषदेचे २५ गट, पंचायत समितीचे ४९ गण लढविणार; 'या'ठिकाणी उमेदवारच नाही, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:19 IST

मित्र पक्षांनाही सोडल्या जागा

सांगली : जिल्हा परिषदेतील ६१ गटांपैकी २५ गटांत काँग्रेसने उमेदवार उभा केले आहेत. तसेच पंचायत समितीच्या १२२ गणांपैकी केवळ ४९ गणांमध्ये उमेदवार उभा केले आहेत. काँग्रेसने उर्वरित जागा राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यासह मित्र पक्षांना सोडल्या आहेत. शिराळा आणि आटपाडी तालुक्यांत काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नाही.

जिल्हा परिषद ६१ गट आणि १२२ गणांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे २५ गट आणि ४९ पंचायत समितीचे गण लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पलूस, कडेगाव तालुक्यांतील सर्व गट आणि गण लढविण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. जत तालुक्यातील सहा गट आणि १४ गण, मिरज तालुक्यातील सात गट आणि १२ गण, कवठेमहांकाळ, वाळवा, खानापूर, तासगाव तालुक्यांतील प्रत्येकी एक गट लढविणार आहेत. कवठेमहांकाळमध्ये पंचायत समितीचे ३, वाळवा २ आणि खानापूर २ गणांची निवड लढवत आहेत.

मोहनराव कदम यांचे तीन नातू रिंगणात

मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश कदम हे हिंगणगाव बु. (ता. कडेगाव) तर दिग्विजय कदम हे चिंचणी (ता. कडेगाव) पंचायत समिती गणातून रिंगणात उतरले आहेत. कुंडल जिल्हा परिषद गटातून डॉ. पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड निवडणूक मैदानात उतरले आहेत.

काँग्रेसचे जिल्हा परिषद गट लढविणारे उमेदवार

उमेदवार / गट

  • दिनकर पाटील / भोसे (ता. मिरज)
  • प्राजक्ता चौगुले / आरग (ता. मिरज)
  • अक्षदा सूर्यवंशी / बेडग (ता. मिरज)
  • प्रेरणा पोळ / कवलापूर (ता. मिरज)
  • पूजा एडके / बुधगाव (ता. मिरज)
  • प्रशांत अवधूत / कसबे डिग्रज (ता. मिरज)
  • दस्तगीर कासीम मुजावर / समडोळी (ता. मिरज)
  • विठ्ठल सातपुते / उमदी (ता. जत)
  • रमेश पाटील / मुचंडी (ता. जत)
  • रवींद्र सावंत / बनाळी (ता. जत)
  • परशुराम सांगोलकर / शेगाव (ता. जत)
  • काजल दुधाळ / डफाळापूर (ता. जत)
  • सुजाता चौखंडे-माळी / बिळूर (ता. जत)
  • ऋषिकेश लाड / कुंडल (ता. पलूस)
  • वर्षा जाधव / दुधोंडी (ता. पलूस)
  • सुदीप गडदे /अंकलखोप (ता. पलूस)
  • प्रतीक पाटील / भिलवडी (ता. पलूस)
  • वैशाली मुळीक / तडसर (ता. कडेगाव)
  • विद्या कुंभार / कडेपूर (ता. कडेगाव)
  • प्रियांका महाडिक / वांगी (ता. कडेगाव)
  • आशा गावडे / देवराष्ट्रे (ता. कडेगाव)
  • अजित बनसोडे / रांजणी (ता. कवठेमहांकाळ)
  • जयश्री पाटील / बोरगाव (ता. वाळवा)
  • अमित पाटील / येळावी (ता. तासगाव)
  • संभाजी धनवडे / भाळवणी (ता. खानापूर)

पंचायत समिती गण लढविणारे उमेदवार

उमेदवार / पंचायत समिती गण

  • गजानन माळी / सोनी (ता. मिरज)
  • महावीर बस्तवडे / भोसे (ता. मिरज)
  • वीणाताई पाटील / खटाव (ता. मिरज)
  • अण्णासो कवाळे / आरग (ता. मिरज)
  • तन्वी कमलेकर / नरवाड (ता. मिरज)
  • संभाजी पाटील / बेडग (ता. मिरज)
  • विजय पाटील / बामणोली (ता. मिरज)
  • जयश्री खाडे / कवलापूर (ता. मिरज)
  • शोभा मोहिते / समडोळी (ता. मिरज)
  • सूरज मगदूम / इनामधामनी (ता. मिरज)
  • मंजूषा घाडगे / माधवनगर (ता. मिरज)
  • अनिल डुबल / बुधगाव (ता. मिरज)
  • शालनबाई कोरे / माडग्याळ (ता. जत)
  • संगीता सावंत / उमदी (ता. जत)
  • राघवेंद्र होनमोरे / करजगी (ता. जत)
  • लक्ष्मण चव्हाण / दरीबडची (ता. जत)
  • अश्विनी मोरे / मुचंडी (ता. जत)
  • भाग्यश्री पवार / खोजनवाडी (ता. जत)
  • प्रमोद सावंत / बनाळी (ता. जत)
  • मधुकर नरळे / येळवी (ता. जत)
  • साहेबराव शिंदे / शेगाव (ता. जत)
  • दीपाली चव्हाण / कोसारी (ता. जत)
  • बाबासाहेब माळी / डफळापूर (ता. जत)
  • सारिका गडदे / बाज (ता. जत)
  • बापीरज घेज्जी / बिळूर (ता. जत)
  • श्रीदेवी कट्टीमनी / उमराणी (ता. जत)
  • हेमलता पवार / कुंडल (ता. पलूस)
  • सुवर्णा संकपाळ / बांबवडे (ता. पलूस)
  • प्रशांत नलवडे / रामनंदनगर (ता. पलूस)
  • जगन्नाथ मोटे / दुधोंडी (ता. पलूस)
  • वैभव उगळे / आमणापूर (ता. पलूस)
  • जितेश बनसोडे / अंकलखोप (ता. पलूस)
  • हजराबी सलामत / भिलवडी (ता. पलूस)
  • शोभा हजारे / वसगडे (ता. पलूस)
  • रणजित पवार / तडसर (ता. कडेगाव)
  • सुप्रिया करांडे / शाळगाव (ता. कडेगाव)
  • डॉ. जितेश कदम / हिंगणगाव बु. (ता. कडेगाव)
  • सुवर्णा रूपनूर / कडेपूर (ता. कडेगाव)
  • डॉ. विजय महाडिक / नेवरी (ता. कडेगाव)
  • राजकुंवर सूर्यवंशी / वांगी (ता. कडेगाव)
  • भारती मिसाळ / देवराष्ट्रे (ता. कडेगाव)
  • दिग्विजय कदम / चिंचणी (ता. कडेगाव)
  • रावसाहेब शिंदे / नागज (ता. कवठेमहांकाळ)
  • अविराजे शिंदे / मळणगाव (ता. कवठेमहांकाळ)
  • दिगंबर लोंढे / हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ)
  • यदुराज थोरात / बोरगाव (ता. वाळवा)
  • प्रियांका सावंत / ताकारी (ता. वाळवा)
  • लालासो हरुगडे / आळसंद (ता. खानापूर)
  • चंद्रकांत चव्हाण / भाळवणी (ता. खानापूर)
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Congress to Contest 25 ZP Seats, 49 Panchayat Samiti Seats

Web Summary : Congress will contest 25 ZP and 49 Panchayat Samiti seats in Sangli, allotting remaining seats to allies. Candidates declared, including Mohanrao Kadam's grandsons and Patangrao Kadam's grandson, Rishikesh Lad. Shirala and Atpadi have no Congress candidates.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Sangliसांगलीcongressकाँग्रेस