शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

Temples in Maharashtra : आजपासून भक्तांसाठी उघडले देवाचे दार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:22 IST

Temples in Maharashtra : कोरोनामुळे ठेवण्यात आलेली प्रार्थना स्थळे बंद

ठळक मुद्देकोरोनामुळे ठेवण्यात आलेली प्रार्थना स्थळे बंद

रत्नागिरी : कोरोनामुळे बंद असलेली देवळांची दारे आज घटस्थापनेपासून उघडली. रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी मंदिरात विश्वस्तांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मंदिर प्रवेशाचा शुभारंभ करण्यात आला.

शासनाने घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी ८ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री दैव भैरी मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे यांच्याहस्ते खुले करण्यात आले. मंदिराच्या पायरीजवळ श्रीफळ वाढवून प्रवेश केला. त्यानंतर धूपाआरती केली व गार्‍हाण घातले. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, खजिनदार मन्नू गुरव, अमर विलणकर, जितेंद्र भोंगले, अकी वाटे आणि समस्त ग्रामस्थ परिवार उपस्थित होता. मंदिरे खुली केल्याबद्दल मुन्ना सुर्वे यांनी शासनाचे आभार मानले व नागरिकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येताना नियमांचे पालन करुनच यावे असे आवाहनही केले.

टॅग्स :TempleमंदिरMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या