शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : .... अखेर त्याने पुलावरच गळफास घेत संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 12:59 IST

शहरातील गजबजलेल्या भाट्ये पुलाला गळफास लावून घेत एका तरुणाने आपले जीवन संपवले.

ठळक मुद्देशहरातील गजबजलेल्या भाट्ये पुलाला गळफास लावून घेत एका तरुणाने आपले जीवन संपवले.

रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या भाट्ये पुलाला गळफास लावून घेत एका तरुणाने आपले जीवन संपवले. हा प्रकार शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुढे आला. पुलाला लटकलेला मृतदेह पाहून अनेकांच्या काळजात धस्स झाले. रत्नागिरीनजीकच्या मिऱ्या येथील गुरुनाथ सखाराम पाटील असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.

रत्नागिरी शहरातून पावसकडे जाण्याच्या मार्गावर भाट्ये येथे खाडीवर पूल आहे. हा मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येथे गुरुनाथ पाटील याने गळफास लावून घेतला आणि पुलावरुन उडी मारली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हे वृत्त कळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे. गुरूनाथची दुचाकी पुलावर होती. तो वॉचमन म्हणून काम करतो.

भाट्ये खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी तो मृतदेह प्रथम पाहिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह पुलावर घेत विच्छेदनासाठी रुग्णालयाकडे पाठवला आहे. पुलावरुन खाडीत उडी मारुन आत्महत्या करण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. मात्र पुलाला गळफास लावून घेण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यूPoliceपोलिस