लाेेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच सोमवारी ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये भरलेला समजून रिकामा ऑक्सिजनचा ड्युरा सिलिंडर लावण्यात आल्याचा ... ...
चिपळूण : महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिपळुणात ... ...
चिपळूण : भारनियमन नसतानाही चिपळूण तालुक्यातील कोंढे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे. तासन्स वीज गायब होत असल्याने ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : नैसर्गिक संपदेचा वारसा लाभलेल्या चिवेली गावात पर्यावरणाला सुद्धा एक नवीन संधी आहे. त्यामुळे ... ...
अडरे : आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या नियमावलीनुसार चिपळूण लायन्स क्लब सन २०२१-२२ साठी अध्यक्ष तुषार गोखले, सचिव जगदीश वाघुळदे, खजिनदार ... ...
चिपळूण : तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. गेल्या २४ तासात तालुक्यात १९०.७७ मिलिमीटर ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सावकारीला कंटाळून येथील अभिजित गुरव या तरुणाने थेट आत्महत्या केली आणि सावकारीचे बिंग फुटले. ... ...
लांजा : काेराेनामुळे सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली तयार केली आहे; पण यातील गणपती मूर्तीच्या नियमात शिथिलता द्यावी, अशी मागणी ... ...
आबलाेली : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ पंचायत ... ...