माने यांच्यामुळेच पोलिसांनी डीजे बंद करायला लावला, असा गैरसमज करून घेत एकूण २० जणांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. अशोक माने यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे भाऊ शिवाजी माने व भाचा चेतन नलावडे हे पुढे सरसावले. त्यांनाही मारहाण करण्यात आ ...
चहापान घेताना अजित पवार यांना दोन चिमुकल्या अन्नदा डांबरे व रेहा राजेशिर्के यांनी गाठले आणि एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्या चिमुकल्यांचे बोबडे बोल ऐकून चक्क अजित पवारही रमून गेले. ...
सचिन शिनगारे, तेजस भोसले, सचिन कदम या मराठी तरुणांच्या मदतीने शेतकरी आंबाबाजारच्या माध्यमातून संपूर्ण युरोपमध्ये जर्मनी, हॉलंड आणि युनायटेड किंगडम या परिसरात थेट कोकणातून हापूस आंबा जाणार आहे. ...
कधीकाळी ब्रिटिशांनाही थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची भुरळ पडली होती. परंतु अलीकडे होत असलेल्या तापमान वाढीमुळे मिनी महाबळेश्वर ही दापोलीची ओळख पुसली जात आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढलेला असताना आज, शुक्रवारी चिपळूणात वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपले. अचानक आलेल्या वळीव पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. ...