शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:11 IST

Corona vaccine Ratnagiri : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांना पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत हा घोळ सुरूच होता.

ठळक मुद्देरत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर गोंधळरत्नागिरी केंद्रावर पोलिसांचा हस्तक्षेप

रत्नागिरी : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांना पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत हा घोळ सुरूच होता.सध्या ऑनलाईन व अन्य मार्गाने लसी मिळत नसल्याने लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत़ मंगळवारी मिस्त्री हायस्कूल केंद्रावर सकाळी १८ ते ४४ वर्षांकरिता ऑनलाईन पध्दतीने बुकिंग करून लस देण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती लोक त्याठिकाणी उपस्थित होती.

याच केंद्रावर दुपारनंतर ४५ वर्षांवरील लोकांसाठी दुसऱ्या लसीचा कार्यक्रम होता. परंतु अनेक केंद्रावर लसींचा साठा अपुरा येत असल्यामुळे ४५वरील अनेकांच्या दुसऱ्या लसीची मुदत संपत आल्याने लस मिळण्यासाठी नागरिकांनी सकाळी ५ वाजल्यापासून रांग लावली होती. त्यामुळे याठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडाला. याठिकाणी वादावादीचे प्रसंग सुरू झाले.दरम्यान यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले़ पोलिसांनी हस्तक्षेप करून दुपारनंतर असणाऱ्या लसीकरणसाठी आलेल्या लोकांना तेथून बाजूला केले. त्यामुळे लोकांमध्ये आणखी संतापाचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासून रांगा लावूनही लस मिळणार नसेल तर काय करायचे असा प्रश्न विचारला गेला तर लसीकरणासाठी थेट आलेल्या लोकांनी गर्दी पाहून काहीनी तेथूनच माघारी परतण्याचा निर्णय घेतला. तर सायंकाळी लसीचा कार्यक्रम सुरू होताच केवळ एका तासातच लसीकरण बंद केल्याने नागरिक आणखीनच संतप्त झाले. त्यामुळे वातावरण तापले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी