शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गॅस पाइपलाइनमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मोबदला - रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 03:23 IST

रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेड कंपनीच्या ‘देहेन-नागोठणे’ ही इथेन पाइपलाइन ज्या शेतातून जात आहे, त्या शेतक-यांच्या मोबदल्यासंदर्भात तक्रार येत आहेत.

अलिबाग : रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेड कंपनीच्या ‘देहेन-नागोठणे’ ही इथेन पाइपलाइन ज्या शेतातून जात आहे, त्या शेतक-यांच्या मोबदल्यासंदर्भात तक्रार येत आहेत. त्याची दखल घेत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. येत्या १५ दिवसांत प्राधिकाºयांनी सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश चव्हाण यांनी दिले.रिलायन्स कंपनीकडून पेण, खालापूर तालुक्यातील शेतकºयांना अदा केलेल्या मोबदल्याबाबत राजस्व सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, रिलायन्स गॅस पाइपलाइन प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी पांडुरंग मकदुम, पेण तहसीलदार अजय पाटणे तसेच रिलायन्स कंपनीचे राजेंद्र धड्डा, एस. जयचंद्रन, एल. कुमार्वेल, एस.डी. घोडके तसेच शेतकºयांचे नेतेविष्णू पाटील व सर्व शेतकरी उपस्थित होते.भूसंपादनाबाबत ज्या शेतकºयांचे आक्षेप आहेत अशा व पाइपलाइनमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांनी आपली कागदपत्रे सादर करावी, असे यावेळी सांगण्यात आले. येत्या १५ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करु न प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. यावेळी उपस्थित शेतकºयांनी समस्या मांडल्या. 

टॅग्स :Raigadरायगड