रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे. ...
आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे. ...
रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला. ...
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. ...
बहुप्रतीक्षित पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, निधीअभावी मध्यंतरी रुग्णालयाचे काम रखडले होते. हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे. ...
जेएनपीटीनेही सर्वपक्षीय फक्त पाचच नेत्यांनी चर्चेला येण्याचे लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांमध्येही वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे बुधवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आलेली बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. ...
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे. ...