वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. ...
अमित संजय पवार (वय २६), अजय संजय पवार (वय २४) व प्रमोद प्रकाश पाटील (वय २८) असे पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. यातील प्रमोद पाटील हा लष्कारातील जवान असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. ...
अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ... ...
विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत. ...
शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन देण्याचे फाजील लाड पालकांना चांगलेच महागात पडले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सध्या वाढत आहे. ...
देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले. ...