रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे. ...
अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते. ...
महाड तालुक्यात शासकीय इमारती वारेमाप बांधल्या जात आहेत. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाकडून दिली जाणारी चुकीची माहिती यामुळे जनतेचा पैसा या इमारतींवर चुकीच्या पद्धतीने वाया घालवला जात आहे. ...
रायगड जिल्ह्याला आपत्ती प्रसंगी मदत व बचावासाठी स्वत:चा निधी असावा, या जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडलेल्या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. ...
एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उरण तालुक्यात दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिबिराचे आयोजक उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हेच तब्बल दोन तास उशिरा पोहचल्याने जमलेल्या सुमारे ७०० दिव्यांगांना ताटकळत बस ...
रायगड जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कामार्फत मिळणाऱ्या अनुदानामध्ये कमालीची घट झाली आहे. २०१३-१४ मध्ये मिळणारे अनुदान हे तब्बल ५७ कोटी ४० लाख ५७ हजार रुपये होते. ...
नेरळजवळील नेवाळी येथील माळरानावर आयोजित केलेल्या अश्वशर्यतींमध्ये दोन राज्यांतील अश्व सहभागी झाले होते. ३०० हून अधिक घोड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नेरळचा ‘राजा’ हा घोडा सरस ठरला. ...