लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदाच्या होळीला चढणार राजकीय रंग - Marathi News |  This year's political color in Holi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदाच्या होळीला चढणार राजकीय रंग

यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याकरिता आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या पाठीराख्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ९९४ होळ््या आपल्या राजकीय रड ...

समुद्रसफरीवरील ९0 हजार खलाशांना हवा मतदानाचा अधिकार! ‘मस्सा’ची नौकानयन मंत्र्यांना विनंती - Marathi News | 90 thousand crew on the sea wants voting rights! 'Masara' sailing requests to ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रसफरीवरील ९0 हजार खलाशांना हवा मतदानाचा अधिकार! ‘मस्सा’ची नौकानयन मंत्र्यांना विनंती

कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे ...

पार्थ पवारच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक - Marathi News | Partha Pawar's candidacy leads to political developments, prestige election for Pawar family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार क्षेत्र हा सहा विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. मावळ लोकसभा मतदार संघ हा घाटमाथा आणि कोकण या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा असलेला मतदार संघ आहे. ...

रायगड जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा नऊ कोटींचा - Marathi News | Raigad district's water shortage plan nine crore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा नऊ कोटींचा

रायगड जिल्ह्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात अद्याप एकाही वाडी वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनासह रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. ...

होळी सणासाठी मुरुडमधील कोळी बांधव परतले घरी - Marathi News |  The Koli brothers of Murud returned home for Holi festival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :होळी सणासाठी मुरुडमधील कोळी बांधव परतले घरी

मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. ...

पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय  - Marathi News | MPSC Exam Result Panvel dipali jadhav PSI | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय 

एनएमएमटीवर वाहन चालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ...

कुपोषणमुक्त मोहिमेस रिक्त पदांचा अडसर - Marathi News | Malnutrition-free campaign bans the vacant posts | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुपोषणमुक्त मोहिमेस रिक्त पदांचा अडसर

एकात्मिक बालविकास सेवा योजना; जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांची ३८६ पदे रिक्त ...

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पायपीट - Marathi News | Footpath to register in the voters list | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पायपीट

निवडणूक विभागाकडून मुदतीबाबत संभ्रम; नोंदणीचा कालावधी स्पष्ट नसल्याने तक्रारी ...

रायगडमध्ये भूगर्भातील जलपातळीत घट - Marathi News | Water cut in ground water in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये भूगर्भातील जलपातळीत घट

पाच वर्षांच्या सरासरीत ०.४९ मीटरने कमी; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने के ली पाहणी ...