तालुक्यातील फणसाड अभयारण्यात १२ रानगवे आढळले असून यापूर्वी कधीही असे रानगवे दृष्टीस पडले नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत. ...
जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९४ टक्के निधीचा विनियोग करून रायगड जिल्ह्याने कोकणात आघाडी घेतली आहे, तर शिल्लक ६ टक्के निधी मार्च महिनाअखेर खर्ची पडणार आहे. ...
महाडमध्ये गेली दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे. महाड शहरालगत जवळपास पाच पेट्रोल पंप आहेत, यापैकी एकाच पंपावर पेट्रोल उपलब्ध असल्याने या पंपावर चालकांनी मोठी गर्दी केली होती. ...
हवामानातील बदलामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मासळीचा दुष्काळ पडल्याने मासेमारी करता न आल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. ...
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते या तुल्यबळ नेत्यांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्या कारने अचानक पेट घेतल्याने, त्यात खेळणारा चार वर्षीय बालक होरपळल्याचा प्रकार कर्जत-उमरोली येथे घडला. ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. ...
सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परीसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि नदीपात्राबाहेरील त्यांचा वाढता वावर यामुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. ...
कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी पार पडत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार महसुली गावे व सात आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. ...