लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी - Marathi News | Suman Sakpal's candidature in Shriwardhan from BSP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी

श्रीवर्धन विधानसभेसाठी बसपाकडून सुमन सकपाळ तर महाड विधानसभेकरिता रोहित पारधे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...

पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार - Marathi News | In Panvel, the campaign will raise questions about water, roads, health facilities, project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संख्या असलेला १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ...

श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली - Marathi News | politics in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली

विकासकामांच्या श्रेयवादावरून आता भाजप आणि शेकाप यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अलिबाग तालुक्यातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेकापनेच प्रयत्न केले आहेत, असा दावा केला आहे. ...

रस्ते, पुलांचे काम संथगतीने, जेएनपीटी परिसरात वाहतूककोंडी - Marathi News | Roads, bridges work slowly, traffic congestion in JNPT area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्ते, पुलांचे काम संथगतीने, जेएनपीटी परिसरात वाहतूककोंडी

जेएनपीटीमार्फत एनएचआयच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यान सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले अनेक उड्डाणपूल व रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण न झाल्याने रखडली आहेत ...

सरसगडाची सरकार दप्तरी नोंद ‘डोंगर’ म्हणून, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; दुर्गप्रेमींमध्ये संताप - Marathi News | The government's official record of Sarasgad as 'hill', neglecting the archeological department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरसगडाची सरकार दप्तरी नोंद ‘डोंगर’ म्हणून, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; दुर्गप्रेमींमध्ये संताप

सुधागड तालुका म्हटले की पालीचा बल्लाळेश्वर, उन्हेरे कुंड, ठानाळेच्या बौद्ध लेणी, सुधागड किल्ला, सरसगड किल्ल्याचे चित्र डोळ्यासमोर येते. ...

ठाणे, पालघर, रायगडमध्ये रस्त्यांची दुरवस्था, खड्डे असूनही टोलवसुली दोन्ही जिल्ह्यांत सुरूच - Marathi News | Road conditions in Thane, Palghar and Raigad in very bad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पालघर, रायगडमध्ये रस्त्यांची दुरवस्था, खड्डे असूनही टोलवसुली दोन्ही जिल्ह्यांत सुरूच

गणपतीबाप्पांचे खड्ड्यांतून आगमन झाले व त्यांना निरोप देतानाही रस्त्यांना खड्डे होते. आता नवरात्रोत्सवात देवीचे आगमनही खड्ड्यांतून होणार आहे. ...

अलिबाग मतदारसंघात महिला मतदारांचे मत ठरणार निर्णायक - Marathi News | Alibagh constituency decides to vote for female voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मतदारसंघात महिला मतदारांचे मत ठरणार निर्णायक

पुरुषांपेक्षा महिला अधिक; २०१४ च्या तुलनेमध्ये १० हजार ६७२ ने वाढ; एकूण दोन लाख ९३ हजार ९६२ मतदार ...

श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड - Marathi News | Shrivardhan's two villages fight for the environment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड

प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची घोषणा : दिवेआगर, नागलोलीत उपक्रम ...

जेएसडब्ल्यूच्या अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर - Marathi News | The question of JSW's heavy transport is serious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएसडब्ल्यूच्या अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर

वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्त्यांनी वेधले प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष ...