जनतेच्या विकासाऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांना घोषणा करूनही १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारता आले नाही. ...
शनिवारी ईडीने वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील २०० खोल्यांच्या फार्महाउसवर कारवाई केली. ...
कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे. ...
कल्याणकडून कर्जतकडे येणारा रस्ता कर्जत चारफाटा येथून कर्जत स्टेशनकडे जातो. ...
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ...
स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने प्रत्येक मतदारसंघात एका कार्यकर्त्याला निवडणुकीची तयारी करण्याचे फर्मान सोडले. ...
माणगाव पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. ...
आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती. ...
शनिवारी या रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. ...