उरणमधील अनेक गावांमधील वीजपुरवठा सकाळपासूनच खंडित झाला होता. संध्याकाळपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला नव्हता. ...
सातारा : सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे जनतेने आपापली काळजी घेण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, याची जनजागृती व्हावी, यासाठी कोरेगाव पोलीस ... ...
Cyclone Nisarga: मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. ...
Cyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. ...
१६ जणांवर उपचार सुरू : कर्जत तालुक्यात १२ रुग्णांची मात ...
उरणमध्ये एनडीआरएफची दोन पथके दाखल : मासेमारीसाठी गेलेल्या ८ ते १० बोटींना तडाखा बसण्याची शक्यता ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुरूड/आगरदांडा : तालुक्यात वादळाच्या पार्श्वभूमीवर मुरूड येथील महसूल कार्यालयाने जोरदार तयारी केली असून समुद्रकिनाºयाला असणारी गावे ... ...
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यातील समुद्र, खाडीकिनाऱ्यालगतच्या गावांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई ...
Nisarga Cyclone: एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे. ...
मुख्यमंत्र्यांना निवेदन : अन्याय झाल्याची खंत ...