लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजारात तेजोरंग - Marathi News | Tejorong in the market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारात तेजोरंग

अर्ध्या तासात शेअर बाजाराने ३० हजारांच्या ऐतिहासिक अंशांना स्पर्श करीत तेजोरंग उधळत होळी-धूळवड साजरी करण्यास सुरुवात केली. ...

भाजपाकडून सेनेचा गेम - Marathi News | Army game by BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाकडून सेनेचा गेम

काँग्रेस सरकारच्या दरबारात रखडला़ विशेष म्हणजे राज्यात भाजपा सरकार आल्यानंतरही या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात केराची टोपली दाखवीत मित्रपक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला दणका दिला आहे़ ...

शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman's death by lying in toilets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू

सार्वजनिक शौचालयाचा कोबा खचल्याने ५० वर्षीय महिला टाकीत पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात घडली. ...

शिवसेना लागली कामाला - Marathi News | Shiv Sena starts working | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना लागली कामाला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागले आहेत. ...

मुंबई गारठली, पारा घसरला - Marathi News | Mumbai lost, mercury dropped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गारठली, पारा घसरला

राज्यासह मुंबईला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता सुटलेल्या थंड गार वाऱ्यामुळे मुंबई चांगलीच गारठली आहे. ...

देवनारच्या धुराने कोंडला श्वास - Marathi News | Devanar's smoke breathes in the dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनारच्या धुराने कोंडला श्वास

गोवंडी, मानखुर्द परिसरातील माफियाच कचऱ्याला आग लावत असून, याकडे दुर्लक्ष करीत प्रशासन लोकांच्या जिवाशी खेळ करीत आहे, ...

वीज ग्राहकांना बेस्टचा ‘शॉक’ - Marathi News | Electricity customers 'best' shock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांना बेस्टचा ‘शॉक’

वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करत वीज ग्राहकांना झटका दिला असतानाच आता १ एप्रिल २०१५ पासून बेस्टच्या वीज ग्राहकांनाही वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. ...

कचरा गोळा करा, ५० रुपये मिळवा! - Marathi News | Collect garbage, get 50 rupees! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा गोळा करा, ५० रुपये मिळवा!

कचरा वेळच्या वेळी उचलला जावा म्हणून आता कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव भत्ता देण्याचे ठरविले आहे. ...

पकडलेला रिक्षावाला ‘तोच’ असल्याचा पोलिसांचा दावा - Marathi News | Police claim that the rickshaw caught is 'same' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पकडलेला रिक्षावाला ‘तोच’ असल्याचा पोलिसांचा दावा

रिक्षातील मुलींश्ी असभ्य वर्तन केल्याच्या घटनेनंतर नौपाडा पोलिसांनी सोमवारी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीही दिली आहे. ...