शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, तुम्ही फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? पोलिसालाच धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 10:35 IST

चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने पोलिसासोबत अरेरावीही केली

पिंपरी : वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालत पोलिसाच्या वर्दीवर हात टाकून नेमप्लेट तोडल्याची घटना भोसरी येथील गुडलक चौकात सोमवारी (दि. ३) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. दादाराव गोपाळ माने (वय ३५, रा. दत्तनगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी दिनकर महाडिक यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महाडिक हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. भोसरी येथील गुडलक चौकात फिर्यादी हे सोमवारी कर्तव्यावर हजर होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तुम्ही पोलीस काय फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का, असे आरोपी म्हणाला.  चौकात झेब्रा क्रॉसिंग असून तू त्यावरून निघून जा, असे फिर्यादी महाडिक यांनी आरोपीला सांगितले. त्याचा आरोपीला राग आला. चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने फिर्यादीसोबत अरेरावी केली. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून फिर्यादी यांच्या शर्टाची नेमप्लेट तोडून आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकTrafficवाहतूक कोंडी