शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2026: हातात पुस्तक अन् योग्य शिक्षण; सर्व विषयांत १०० गुण, दहावीत पुण्यातील ओजसी ओगलेला घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:08 IST

SSC Exam Result 2026 गुण मिळवण्यासाठी ताणाची गरज नसते, हातात पुस्तक आणि शिक्षकांची योग्य शिकवण हेच सर्वांत महत्त्वाचे असल्याचे ओजसीने सांगितले आहे 

पुणे : दहावीची परीक्षा म्हटली की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण होते. पेपर कसा जाईल, अभ्यासातील प्रश्न येतील का ? किती गुण मिळतील, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत असतात. मात्र या सर्व चिंतांवर मात करत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी ओजसी ओगले हिने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवत यश संपादन केले.

ओजसी म्हणाली, माझ्या निकालाचे सर्व श्रेय शिक्षक आणि पालकांना जाते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले. गुण मिळवण्यासाठी ताणाची गरज नसते; हातात पुस्तक आणि शिक्षकांची योग्य शिकवण हेच सर्वांत महत्त्वाचे असते. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास मुले-मुली दोघेही उत्कृष्ट यश मिळवू शकतात. निकालाची धाकधूक असतेच; पण आत्मविश्वास आणि नियमित अभ्यास असेल तर १०० टक्के निकाल मिळवणे शक्य आहे. भविष्यात विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे ओजसीने सांगितले. विशेषतः आयुर्वेद विषयात संशोधन करण्याची तिला आवड आहे.

ओजसीच्या पालकांनी सांगितले की, तिची केवळ अपेक्षा नव्हती, तर शंभर टक्के गुण मिळवण्याची इच्छा होती. तिने प्रामाणिकपणे आणि सातत्याने अभ्यास केला. तिच्या मेहनतीला आज यश मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune girl Ojasvi Ogale scores perfect 100 in SSC exams!

Web Summary : Pune's Ojasvi Ogale achieved perfect scores in all subjects in her tenth-grade exams. She attributes her success to teachers and parents, emphasizing consistent study and planning. Ojasvi aims to pursue science and research, particularly in Ayurveda. Her parents highlighted her dedication and desire to excel.
टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणStudentविद्यार्थीssc examदहावीPuneपुणे