शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
5
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
6
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
7
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
8
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
9
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
10
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
11
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
12
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
17
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
18
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
19
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:28 IST

"आमचा न्यायालयावर विश्वास!" असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमला टार्गेट करणाऱ्यांना सुनावले खडे बोल.

छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणात उडी घेत, पक्षावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत आणि काही लोक केवळ मीडिया ट्रायल करत आहेत," असा घनाघाती आरोप ओवेसी यांनी केला.

संजय शिरसाटांच्या आरोपांना प्रत्युत्तर
काल शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी "निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकांनी लपवून ठेवले होते आणि यात माजी खासदार इम्तियाज जलील यांची चौकशी झाली पाहिजे," असा खळबळजनक आरोप केला होता. यावर बोलताना ओवेसी म्हणाले की, "निदा खानला आमच्या नगरसेवकाने लपवले हे तुम्हाला कसे समजले? केवळ द्वेषपोटी एमआयएमला टार्गेट केले जात आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे."

"बुरखा घालणे बेकायदेशीर आहे का?"
ओवेसी यांनी यावेळी बुरख्याच्या मुद्द्यावरूनही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. "एखाद्या महिलेने बुरखा घालणे कधीपासून बेकायदेशीर झाले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निदा खानची बदली एफआयआर दाखल होण्यापूर्वीच झाली होती, असा दावाही त्यांनी यावेळी केला. "आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असे होत नाही," असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील 'मास्टरमाइंड'च्या थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओवेसींचे ५ रोखठोक सवाल:
१. निदा खानला एमआयएमने लपवले याचे पुरावे काय?
२. एखाद्या आरोपीची बाजू मांडणे किंवा कायदेशीर प्रक्रियेवर बोलणे म्हणजे गुन्हेगाराला पाठिंबा देणे आहे का?
३. केवळ एका समुदायाला किंवा पक्षाला टार्गेट करण्यासाठी ही 'मीडिया ट्रायल' सुरू आहे का?
४. बुरखा घालण्यावरून संशय व्यक्त करणे ही कोणती न्यायव्यवस्था आहे?
५. एफआयआरच्या आधीच बदली झाली असताना तिला फरार कसे म्हटले जात आहे?

English
हिंदी सारांश
Web Title : Accusation is not punishment! Owaisi enters Nida Khan arrest case.

Web Summary : Owaisi denies MIM's involvement in hiding Nida Khan, accused in a conversion case. He questions the 'media trial' and defends burqa usage, demanding evidence against MIM.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTCS Nashik CaseTCS नाशिक केसSanjay Shirsatसंजय शिरसाट