शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
5
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
6
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
7
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
8
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
9
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
10
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
11
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
12
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
17
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
18
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
19
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:19 IST

Suvendu Adhikari Oath Ceremony: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान मोदींसह सर्व उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या खास भेटीची शपथविधीनंतर  एकच चर्चा सुरू आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये  सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. बंगालची राजधानी कोलकाता येथे मोठ्या थाटामाटात झालेल्या या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र  मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह  विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान मोदींसह सर्व उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या खास भेटीची शपथविधीनंतर  एकच चर्चा सुरू आहे.

शपथविधीनंतर उपस्थितांना अभिवादन करत सुवेंदू अधिकारी हे योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडची भगवी शाल काढून  सुवेंदू अधिकारी यांच्या गळ्यात  घातली. प्रखर हिंदुत्ववादी नेते योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांना दिलेली भगवी शाल ही खास  भेट मानली जात आहे. 

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तर मोदींनीही सुवेंदू अधिकारी यांची गळाभेट घेऊन त्यांचं अभिनंदन  केलं.

दरम्यान, आजच्या शपथविधीसाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भगवा कुर्ता आणि भगवा टिळा लावून करून आलेल्या सुवेंदू अधिकारी यांची वेशभूषा हा चर्चेचा विषय ठरली होती. तसेच राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या वरिष्ठ  नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि शुभेंच्छांचा स्वीकार केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi Adityanath gifts Suvendu Adhikari saffron shawl after oath ceremony.

Web Summary : After BJP's victory in West Bengal, Suvendu Adhikari took oath as Chief Minister. Yogi Adityanath gifted him a saffron shawl, seen as a symbol of Hindutva. Adhikari greeted PM Modi, who congratulated him. His saffron attire was also widely discussed.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६